संत रोहिदास महाराज जयती

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने रविवार दिनांक |९ फेब्रुवारी २०२० रोजी संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने महापालिका भवन येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस महापौर नरेश गणपत म्हस्केमहापौर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.