ठाणे :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी उद्या शनिवार दि. ८ फेब्रुवारी, २०२० रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल महोदयांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे नेरुळ नवी मुंबई येथील साऊथ इंडीयन एज्युकेशन सोसायटीच्या स्टार वार्डस कार्यक्रमास उपस्थिती सांयकाळी ५.३० वा. ते सायंकाळी ६.३० वा. प्रयाण करतील.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज ठाणे जिल्हा दौरा