विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे

साऊथ इंडियन कॉलेज अंबरनाथ येथे जागतिक महिला | दिनानिमित्त २०० विद्यार्थिनींना गार्गी सोशल अकॅडमीच्या वतीने खसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक संतोष चव्हाण व त्यांचे सहकारी विवेक कोर, रवींद्र रोकडे, गार्गीचव्हाण, हृतिक भोईर, सारिका भोईर, भाविका भोईर आदी यावेळी उपस्थित होते.