रायन इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

बदलापूर : अंबरनाथच्या रायन इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकतेतून प्रगतीचा संदेश दिला आहे. रायन इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यां नी टुगेदर वी कॅन सक्सीड या संकल्पनेवर आधारीत नृत्य आणि नाटक सादर केले. यावेळी शाळेतील गुवणंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. अंबरनाथच्या रायन इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच बदलापुरातील अजय राजा सभागाहत पार महिलांचा तहसीलदार पडला. यावेळी शाळेच्या विद्यार्थयांनी एकतेतून प्रगती हा संदेश उपस्थितांना दिला. विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य आणि नाटक या संकल्पनेवर सादर केले. लहानग्यांच्या निरागस अदाकारिने उपस्थितीतांची मने जिंकली. या सोहळ्यात शालेय शिक्षणात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या सोहळ्याला पास्टर लेस्टर कनिगम, जीवन ढले, डॉ रूचिता भानसे, श्रीजीत बॅनर्जी, ड. वर्षा हरियानी, श्वेता ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.