पडघा(मिलिंद जाधव):- विद्यार्थ्यांमध्ये शालेय जिवनापासून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना विचारमंच मिळावा म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा येथील टी ए पाटील इंग्रजी शाळेचा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृहात ५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन जीवन विद्या प्रचारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील, उपाध्यक्ष शशांक तांबोळी, सदस्य रमेश पाटील, सचिव MAHIMAKORE ANNUAL DAY FUNCTION TIOLITINDIKHANI US ANNUAL DAY FUNCTION उत्साहात संपन्न अविनाश महाजन, सहसचिव संजय पटेल, कोषाध्यक्ष यशवंत गायक वाड, कार्याध्यक्ष अर्चना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेअंतर्गत जिवनापासून असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मिळावा शाळेतील पहिली ते दहावीच्या म्हणून एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग येथील घेतला असून नृत्य, सामाजिक संदेश पहिली देणारे पथनाटय, देशावर आधारीत विद्यार्थ्यांचा भाषण, सामाजिक सलोखा निर्माण कल्याण करणारे नृत्य तर विविध कार्यक्रम ५ विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वेशभूषा कार्यक्रमाचे साकारल्या असून विविध कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर करीत कुंदन प्रेक्षकांची व पालकांची मने , जिंकली. तर विद्यार्थ्यांबरोबरच सचिव शिक्षकांनी देखील आपले नृत्य सादर करीत आपल्यात असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. तर उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. सदर कायक्रम पार पाडण्यासाठी जीवन विद्या प्रचारक शिक्षण मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांनी विशेष परिश्रम घेतले.
पडघाटीएपाटील इंग्रजीशाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न